सातबारा Watch

← आरडव

Ferfar #1725 · आरडव

लोनार, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
सुहासिनी नारायणराव उबरहंडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन घेणार : आरडव ग्राम सेवा सहकारी संस्था म.र.नं.१७4 ता लोणार लिहुन देणार : अशोक पांडुरंग सरकटे रा. आरडव गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.51 हे. आर वर यांनी आरडव ग्राम सेवा सहकारी संस्था म.र.नं.१७4 ता लोणार यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60,000/- कर्ज घेऊन ७/१२ ला बोजा दाखल करणेबाबत श्री राजू तुळशीराम सरकटे , यांनी अर्जची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.