सातबारा Watch

← आरडव

Ferfar #1726 · आरडव

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
सुहासिनी नारायणराव उबरहंडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आरडव ग्राम सेवा सहकारी संस्था म.र.नं.174 ता लोणार लिहून घेणार : सुरेश विश्वनाथ सरकटे यांनी सर्व्हे क्रमांक : 249 तपशिल : सुरेश विश्वनाथ यांनी आरडव ग्रामसेवा सह सो हिस 40000 रु गहाण दिले - 302 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.