सातबारा Watch

← दाभा

Ferfar #2569 · दाभा

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
डिगांबर अर्जुनराव गावंडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : दाभा ग्रामसेवा सहकारी संस्था लिहून घेणार : अशोक काशिनाथ मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 352 तपशिल : अशोक काशिनाथ यांनी दाभा ग्राम सेवा सह सो.हिस ७०००० रु गहाण - 1806 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.