सातबारा Watch

← वढव

Ferfar #3588 · वढव

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
507
Talathi
डिगांबर अर्जुनराव गावंडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वढव ग्रामसेवा सोसायटी लिहून घेणार : जिवन गोपाळा वाठोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 507 तपशिल : जिवन गोपाळा वाठोरे यांनी वढव ग्रामसेवा सहकारी सोसायटीस 30000 रूपयात तारण गहाण - 1085 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.