सातबारा Watch

← शिवणी जाट

Ferfar #1121 · शिवणी जाट

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
मंदार दिनकरराव तनपुरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : देऊळगाव वायसा ग्रामसेवा सोसायटी लिहून घेणार : विश्वनाथ विठोबा तारे यांनी सर्व्हे क्रमांक : 137 तपशिल : विश्वनाथ यांनी दे.वा.ग्राम से सो ३०००० गहाण - 125 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक १४/१०/२०२६/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.