Ferfar #1122 · शिवणी जाट
लोनार, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा लोणार
लिहुन घेणार : रामजिवन बन्सीलाल पंसारी
यांनी सर्व्हे क्रमांक 7 वर फेरफार क्रमांक 292 ने व सर्व्हे क्रमांक 3 वर फेरफार क्रमांक ४४४ ने घेतलेला बोजा रामजीवन बन्सीलाल यांनी भा स्टेट बँक लोणार हिस 90000रु बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.