सातबारा Watch

← खुरमपुर

Ferfar #2971 · खुरमपुर

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2, 63/1
Talathi
संजय गमाजी वाघ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भा स्टेट बँक,लोणार लिहून घेणार : रुपम रतन राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 63/1,27/2 तपशिल : रतन गंगू राठोड भा स्टे बँक ९५००० रु कर्ज - 1670 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.