सातबारा Watch

← गंधारी

Ferfar #2005 · गंधारी

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/अ, 22/2/एच, 23/1/ब
Talathi
संजय श्रीराम चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा लोणार लिहुन घेणार : श्रीराम रायसिंग राठोड यांनी सर्व्हे क्रमांक 21/1/अ वर फेरफार क्रमांक 990 ने घेतलेला बोजा रायसिंग चापला यांनी भा स्टेट बँक लोणार हिस ७०००० रुपयास गहाण सर्व्हे क्रमांक 22/2/एच वर फेरफार क्रमांक 997 ने घेतलेला बोजा रायसिंग चापला यांनी भारतीय स्टेट बँक शाखा लोणार हिस 70000 रुपयास गहाण दिली सर्व्हे क्रमांक 23/1/ब वर फेरफार क्रमांक 997 ने घेतलेला बोजा रायसिंग चापला यांनी भारतीय स्टेट बँक शाखा लोणार हिस 70000 रुपयास गहाण दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.