सातबारा Watch

← लोणार भाग 2

Ferfar #10823 · लोणार भाग 2

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
202/5
Talathi
भाग्यश्री संतोष पवार
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सत्यजित अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली र न 103 मेहकर शाखा लोणार लिहून घेणार : शे.रफीक शे.महेबूब यांनी सर्व्हे क्रमांक : 202/5 तपशिल : शे.रफीक शे.महेबूब यांनी सतेजीत अर्बन , लोणार यास स न 202/5 मधील 1.34 हे आर जमीन 500000 रु माकीची जमीन तारण गहाण दिली - 7646 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र S/U/C/C/S/L/76/2026/DT 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दुय्यम निबंधक लोणार यांचे दस्त क्र.3014 दिनांक 23/10/2026 नुसार बोजा कमी करण्यात आला.