सातबारा Watch

← लोणार भाग 2

Ferfar #10832 · लोणार भाग 2

लोनार, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
216/1अ
Talathi
भाग्यश्री संतोष पवार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार लोणार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस आर व्ही ४३/08/लोणार भाग 2 /2026 -27 आदेश दिनांक : 30/10/2026 हक्क देणार :गणेश लक्ष्मण कायंदे ,शिवानद लक्ष्मण कायंदे ,ज्योती विक्रम डोळे यांनी आपल्या मालकीची मौजे लोणार भाग 2 येथिल गट क्रमांक 216/1अ क्षेत्रफळ 0.0050 हे.आर जमीन हक्क घेणार रमाबाई लक्ष्मण कायंदे यांना आपल्या आई साठी हक्क सोड करून दिले वरीलआदेशानुसार फेरफार घेण्यात आला. 216/1 अ