Ferfar #961 · दिवाणझरी
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/क
- Talathi
- मोहन बिरा कुलाळ
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे दिवाणझरी येथील गट नं. 18/क मध्ये खातेदार शेख आदिल शेख सुलतान रा.हिवरखेड ,तेल्हारा यांचे शे.आदिल शे.सुलतान असे चुकीचे नाव भोगवटदार सदरी होते. त्यांचे आधार कार्ड, व इतर सर्व दस्तऐवज पाहून खात्री करून त्यांचे योग्य नाव विनंती अर्जावरून दाखल केले.