सातबारा Watch

← हिवरखेड भाग 1

Ferfar #8392 · हिवरखेड भाग 1

तेल्हारा, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
17/ब/1/4/B
Talathi
मोहन बिरा कुलाळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- अंबीकाप्रसाद रामानंद अग्रवाल ,कूळमूखत्यार . . ,पार्वताबाई ज.महादेव हागे ,शामकूमार प्रभाकर सूपासे - - -रा. हिवरखेड भाग 1(खाता क्रमांक1360) ऐवजी पार्वताबाई ज. वासुदेव केदार तर्फे कु.मु.धिरज रमेशराव हिंगणकर, अ. अबीद अ. आहाद अशी दुरुस्ती रामाक्र.आर.टी.एस-६४/हिवरखेड भाग १/95/2026/27 ने करून यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/ब/1/4/B, बिगरशेती क्षेत्र 1.1050 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1050 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मंगलाबाई महादेव गवई , (खाता क्रमांक :-4714)गट/सर्व्हे क्रमांक 17/ब/1/4/B बिगरशेती क्षेत्र 1.1050 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तेल्हारा जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2395 दिनांक 15/12/2008 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.