सातबारा Watch

← कार्ला बु.

Ferfar #1738 · कार्ला बु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
समीर खान सरदार खान
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हिवरखेड , लिहून देणार : ज्योती प्रदिप बाजारे रा. कार्ला बु. यांनीदिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 291355/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हिवरखेड यांचेकडील पत्र क्रमांक BO/HIWARKHED/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 291355/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.