सातबारा Watch

← सौंदळा

Ferfar #2064 · सौंदळा

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
योगेश राजू बुलनकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ लिहून देणार : अबरारअली तस्लीमअली यांनी व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडील जा.क्र. क्रमांक 413 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर 96 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.मौआअ/वर्दी/अकोला/2026/413 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.