Ferfar #2071 · सौंदळा
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.तह/तेल्हारा/नै.आ/कावि-131/2025
आदेश दिनांक : 16/05/2025
मा. तहसिलदार तेल्हारा यांचे पत्र क्र.तह/तेल्हारा/नै.आ/कावि-131/2025 दि. 16/05/2025 नुसार गोपाल श्रीराम कोकाटे यांचे नावे 2021-22 व 2022-23 मध्ये शेतीपिकाच्या नुकसानीबाबत शासन निर्णयानुसार विहित मर्यादेपेक्षा दुबार लाभ रक्कम 18020/- रु. चा बोजा 7/12 वर चढविण्यात आला.