सातबारा Watch

← दानापुर

Ferfar #5227 · दानापुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
अंकुश रामदास मानकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : युनियन बँक तेल्हारा लिहून घेणार : प्रदिपसिंह वसंतसिंह गौर यांनी सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : दिनांक 18/12/2018 रोजी युनियन बॅंक चा प्रदिपसिंह वसंतसिंह गौर यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 3877 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.