सातबारा Watch

← दानापुर

Ferfar #5239 · दानापुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
अंकुश रामदास मानकर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , तेल्हारा लिहुन देणार : राहुल गणेश येऊल रा. दानापुर गट नंबर/ सर्वे नंबर 123 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 147000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल गणेश येऊल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2490 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 147000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.