सातबारा Watch

← दानापुर

Ferfar #5242 · दानापुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
541
Talathi
अंकुश रामदास मानकर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सो , दानापूर लिहुन देणार : मेघा सुरेश गांधी रा. दानापुर गट नंबर/ सर्वे नंबर 541 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेघा सुरेश गांधी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 75 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.