सातबारा Watch

← दानापुर

Ferfar #5243 · दानापुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
514, 610
Talathi
अंकुश रामदास मानकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मृत्युपत्र /व्यवस्थापत्र भगवान राजाराम हागे , यांनी अर्ज दिला की कै. राजाराम चंद्रभान हागे हे 01/09/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.01/07/2026 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 514 - तुषार भगवान हागे (खाता क्रमांक :-2485) लागवडीयोग्य क्षेत्र 0.86 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 610 - आशा भगवान हागे (खाता क्रमांक :-2484) लागवडीयोग्य क्षेत्र 1.25 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे दानापूर ता.तेल्हारा जि.अकोला येथील अनोंदणीकृत मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त मुंद्राक अनु क्रमांक 952 दिनांक 01/07/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.