सातबारा Watch

← धोंडाआखर

Ferfar #541 · धोंडाआखर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
सतीश आनंदा दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था शा खंडाळा लिहून घेणार : सत्यभामा ज. दिनकर मेतकर यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : से.सह.सो.खंडाळा रु.183000/-सत्यभामा मेतकर - 315 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी खंडाळा यांचेकडील पत्र दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.