सातबारा Watch

← चिपी

Ferfar #280 · चिपी

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
सतीश आनंदा दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी खंडाळा लिहून घेणार : शहादेव मुका कोरकू यांनी से.सह.सो.खंडाळा रू.33000/- शाहादेव गवते - 180 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक 1/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.