सातबारा Watch

← कऱ्ही प्र. अडगांव

Ferfar #625 · कऱ्ही प्र. अडगांव

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
सतीश आनंदा दांडगे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी शा पिंपरी खु लिहून घेणार : भानुदास नामदेव ठाकरे यांनी से.स.सो.पिंप्रि खुर्द रु.37000/- भानुदास ठाकरे - 166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.