सातबारा Watch

← सदरपुर

Ferfar #1197 · सदरपुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
20/ब
Talathi
सतीश आनंदा दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 लिहून देणार : सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था शा अडगाव बु लिहून घेणार : आझादखाँ मुर्तुजाखाँ यांनी सर्व्हे क्रमांक : 20/ब तपशिल : रु 180000/- - 1 से.कृषक सो.अडगाव - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था शा अडगाव बु यांचेकडील पत्र दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.