सातबारा Watch

← मालठाणा बु.

Ferfar #1891 · मालठाणा बु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
सुनिता त्र्यंबक मंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी शाखा अडगाव बु लिहून घेणार : साबेराबी किस्मतखॉ यांनी सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : सें.कृ.स.सो.अडगाव रु.96000/- दि.6/8/12 साबेराबी - 1103 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 31/03/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.