सातबारा Watch

← मालठाणा बु.

Ferfar #1892 · मालठाणा बु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
सुनिता त्र्यंबक मंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी शाखा अडगाव बु. लिहून घेणार : अ. रईस शे. नजीर यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : सें.कृ.से.सह.सो.शा.अडगाव बु.अ.रईस रु.40800/-दि.31/5/10 - 661 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.