सातबारा Watch

← अडगांव बु.

Ferfar #8752 · अडगांव बु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
प्रविण प्रभाकरराव देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल कृषक सेवा सह सोसा अडगाव बु लिहून घेणार : मंदा प्रदिप सातरकर , प्रदीप किसनअप्पा सातारकर यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : दिनांक 07/09/2015 रोजी से.कृ.से.सह.सोसायटी चा ़प्रदिप किसनाआप्पा सातारकर यांच्या नावे र.रु.84000/- कर्ज. - 5730 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक १०/९/२६ वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.