सातबारा Watch

← अडगांव बु.

Ferfar #8769 · अडगांव बु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
प्रविण प्रभाकरराव देशमुख
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.अकोला वाशिम जि.मध्ये सह बॅक लि.अकोला शाखा अडगांव बु.तर्फे अधिकारी विरेंद्र विठ्ठलराव दांदळे वय 44 गहाणखत लिहुन देणार : निलेश रामकृष्ण नेमाडे रा. अडगांव बु. यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 3196-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/3 क्षेत्र 1.3929 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश रामकृष्ण नेमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.