सातबारा Watch

← शिवाजीनगर

Ferfar #1543 · शिवाजीनगर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सुनिता त्र्यंबक मंगळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मर्या. शाखा अडगाव बु लिहून घेणार : उमेश बळीराम फुसे यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : अडगाव रू 5850/- 2 सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : दि.8-6-91 - 3 से.क. सेवा सह. सोसायटी - 3 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मर्या.शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 6/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.