सातबारा Watch

← वरूड खु.

Ferfar #821 · वरूड खु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
सुनिता त्र्यंबक मंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मर्या.शाखा अडगाव बु. लिहून घेणार : अनिल रामदास गावंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 10/2 तपशिल : से.कृ.से.स.सो.अडगाव रु.109200/- दि.24/7/09.- 344 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मर्या.शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 19/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.