सातबारा Watch

← वरूड खु.

Ferfar #822 · वरूड खु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1, 9/5, 9/7
Talathi
सुनिता त्र्यंबक मंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मर्या.शाखा अडगाव बु. लिहून घेणार : भागिरथी ज. अंबादास देवळे यांनी सर्व्हे क्रमांक : 9/1 तपशिल : से.कृ.से.सह.सो.शा.अडगाव भागीरथी रु.111000/-दि.25//11 - 280 सर्व्हे क्रमांक : 9/5 तपशिल : से.कृ.से.सह.सो.शा.अडगाव भागीरथी रु.111000/-दि.25/7/11 - 280 सर्व्हे क्रमांक : 9/7 तपशिल : से.कृ.सह.सो.शा.अडगाव बु.सुभाश देवळे रु.18000/-दि.18/7/11 - 280 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मर्या.शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 30/03/2026 तसेच 19/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.