Ferfar #4092 · सिरसोली
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 692
- Talathi
- संतोष विठ्ठल रसाळे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : दि.अकोट अर्बन को-ऑफ बँक ली अकोट
लिहून देणार : रामधन महादेव कोल्हे रा. सिरसोली यांनी दि.अकोट अर्बन को-ऑफ बँक ली अकोट पत्र क्रमांक 150 दिनांक 15/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 692 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.अकोट अर्बन को-ऑफ बँक ली अकोट यांचेकडील पत्र क्रमांक 150 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.