Ferfar #2580 · पाथर्डी भाग 1
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 344
- Talathi
- लाला शंकरराव राठोड
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
लिहुन देणार:- अश्विनी आशिष ठाकरे ,पुरुषोत्तम संजय फाटकर ,राधेशाम महादेव इंगळे ,गोपाल महादेव इंगळे (खाता क्रमांक :- 557) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 344 क्षेत्र 0.51 आर वरील हक्क
हक्कसोड लिहुन घेणार:- पंचफुला महादेव इंगळे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला यांचेकडील दस्त क्रमांक 1869-2026 दिनांक 01/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.