Ferfar #8309 · निंबोळी
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 263, 287, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7957 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला आदित्य वामन शेंडे अपाक वडील वामन यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड जन्म दि 02/01/2006 यावरून अ.पा.क शेरा कमी केला.