सातबारा Watch

← चांगलवाडी

Ferfar #2158 · चांगलवाडी

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
38/अ
Talathi
रोशन प्रतापराव देशमुख
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सह संस्था तेल्हारा लिहून घेणार : चेतन राजेंद्र नेमाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 38/अ तपशिल : को.आ.लँ.डं.बॅ.वि.उपशाखा - 2 तेल्हारा 6500रु दि.6/6/89 - 2 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.