Ferfar #1827 · कोठा
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- बळीराम गोपाळराव वारुळकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : सेवा सह सो , बेलखेड
लिहून देणार : सौ.सुनिता दिनेश देवकर रा.बेलखेड यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 327000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सह सो यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 327000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.