Ferfar #7114 · बेलखेड
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, तेल्हारा
लिहुन देणार : शिवाजी दशरथ खुमकर रा. बेलखेड यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 6382 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 132000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 528, 529, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी दशरथ खुमकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6382 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 132000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.