Ferfar #7131 · बेलखेड
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 865
- Talathi
- संदीप वीठठलराव ढोक
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास्मंडळ , तेल्हारा
लिहून देणार : रामकृष्ण तुळशीराम खुमकर रा. बेलखेड यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 11111 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 865 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास्मंडळ यांचेकडील पत्र क्रमांक जा.कर.इमाविवी,२०२६-२७/जी.का.अकोला/१०३ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.