सातबारा Watch

← बेलखेड

Ferfar #7133 · बेलखेड

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
782
Talathi
संदीप वीठठलराव ढोक
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : bank of maharastra, तेल्हारा लिहून देणार : ब्रम्हदेव जयराम दाते रा. बेलखेड यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 782 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक bank of maharastra यांचेकडील पत्र क्रमांक AG-77/AGRI/601562/LLMS/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.