सातबारा Watch

← बेलखेड

Ferfar #7139 · बेलखेड

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
775
Talathi
संदीप वीठठलराव ढोक
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास्मंडळ , तेल्हारा लिहून देणार : प्रविण विश्वनाथ वसे रा. बेलखेड यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 104 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 775 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास्मंडळ यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.इमाविवी,२०२६-२७/जी.का.अकोला अकोला /१०४ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.