सातबारा Watch

← शेरी बु.

Ferfar #861 · शेरी बु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
21/अ/2
Talathi
लक्ष्मीकांत कांतीलाल चौरे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , तेल्हारा लिहुन देणार : अनुप गोपाल मलिये रा. शेरी प्र.वडनेर गट नंबर/ सर्वे नंबर 21/अ/2 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 264 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 111000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुप गोपाल मलिये , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 264 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 111000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.