सातबारा Watch

← माळेगाव बाजार

Ferfar #2805 · माळेगाव बाजार

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
रोशन प्रतापराव देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक शाखा माळेगाव बा. लिहून घेणार : जगदिश रामकृष्ण आमले यांनी सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : जगदिश - 1 से.बॅक.शा.माळेगाव बाजार रु.34000/ पुन्हा रु 100000/दि 16/7/11 - 1 सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : प्रमाणे जगदिश रामकृष्ण आमले यानी लिहुण घेणार सेंन्ट्रल बॅक आ‍ॅफ इंडीया शाखा माळेगांव बा. . . यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2040 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.