सातबारा Watch

← माळेगाव बाजार

Ferfar #2808 · माळेगाव बाजार

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
418
Talathi
रोशन प्रतापराव देशमुख
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सह. सोसा. माळेगाव बा. लिहून घेणार : भावेश हरिराम चिकटे यांनी सर्व्हे क्रमांक : 418 तपशिल : से.स.सौ माळेगाव बाजार रु8000/दि29/4/09 - 1606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.