Ferfar #5297 · गाडेगांव
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/31
- Talathi
- देवानंद गजानन डाबेराव
- First seen
- 2d ago · left pending list 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
रविंद्र ज्योतीराम भोजने रा. गाडेगांव(खाता क्रमांक1819) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/31, बिगरशेती क्षेत्र 0.9433 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8779 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वत्सलाबाई विश्वनाथ डांगे , (खाता क्रमांक :-3490)गट/सर्व्हे क्रमांक 86/31 बिगरशेती क्षेत्र 0.8779 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक तेल्हारा जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2094 दिनांक 26/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.