सातबारा Watch

← थार

Ferfar #1682 · थार

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
21/ब
Talathi
संदीप वीठठलराव ढोक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, तेल्हारा लिहून देणार : रविंद्र समाधान फोकमारे रा. थार यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 77 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 77 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.