सातबारा Watch

← थार

Ferfar #1687 · थार

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29/अ/1
Talathi
संदीप वीठठलराव ढोक
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : bank of maharastra, तेल्हारा लिहून देणार : रमेश संपत हेरोडे रा. थार यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 00000 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 171000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक bank of maharastra यांचेकडील पत्र क्रमांक AG-77/AGRI/661741/LLMS/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 171000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.