सातबारा Watch

← तुदगांव

Ferfar #1946 · तुदगांव

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/अ
Talathi
संदीप वीठठलराव ढोक
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, तेल्हारा लिहून देणार : यासीनशाह गणीशाह रा. तुदगांव यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 659 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 94000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 659 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 94000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.