Ferfar #1590 · वाकोडी
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/ब/2
- Talathi
- लक्ष्मीकांत कांतीलाल चौरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , तेल्हारा
लिहुन देणार : भुजींग सोनाजी गव्हांदे रा. शेरी खु. गट नंबर/ सर्वे नंबर 26/ब/2 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 612628 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 87000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुजींग सोनाजी गव्हांदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांकAG-77/AGRI/ 612628 /LLLMS/26-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 87000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.