सातबारा Watch

← वाडीअदमपुर

Ferfar #2349 · वाडीअदमपुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
33/अ
Talathi
रोशन प्रतापराव देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी इसापुर लिहून घेणार : शांताराम काशीराम तीव्हाने यांनी सर्व्हे क्रमांक : 33/अ तपशिल : रु.19641/- - 879 सेवा स.सो.इसापूर - 879 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.