सातबारा Watch

← वाडीअदमपुर

Ferfar #2354 · वाडीअदमपुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
86/अ
Talathi
रोशन प्रतापराव देशमुख
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तेल्हारा लिहून घेणार : गोपाल भाउराव वारुळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 86/अ तपशिल : गोपाल भाऊराव वारुळकर - 1159 रु.40000+75000/- - 1159 विदर्भ क्षे.बँक - 1159 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.