Ferfar #5237 · दहीगांव
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : सेवा सह सोसायटी दहिगाव
लिहुन घेणार : राहुल रामभाऊ इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक 181 वर फेरफार क्रमांक 2390 ने घेतलेला बोजा से.स.सो दहिगाव बोजा रु.12500/- रामभाऊ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.